Sunday, January 9, 2022

 📱📱📱📱📱📱📱📱📱

*༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻*

*᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-163༽᯾*

🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓

*दि-13 जानेवारी ते 15 जानेवारी 2022*

*वेळ- 9.00PM ते 10.30PM (संध्या.)*

*वार- गुरूवार ते शनिवार अखेर*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

        *जि.प / अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन करण्यासाठी उपयुक्त आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कौशल्य प्राप्त करण्यास तसेच दर रविवारी (52 दिवस) कार्यशाळा घेऊन शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोफत शैक्षणिक चळवळ*

~~~~~~~~~~~~~~~~~~

 *꧁҉ का҉ र्य҉ शा҉ ळे҉ ती҉ ल҉  वि҉ ष҉ य҉ ꧂҉*

👇👇👇👇👇👇👇👇

*1️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यास आकर्षक चित्रे उपलब्ध करणे*

*2️⃣ व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड music, शॉर्ट क्लिप डाउनलोड करणे*

*3️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना शब्द, चित्र यांना आकर्षक effect देणे*

*4️⃣ शिकविणाऱ्या पाठातील घटकाला आकर्षक 3D व विविध प्रकारचे इफेक्ट देणे.*

*5️⃣ मोबाईलच्या साह्याने सर्व शालेय संगणकीय कामे पूर्ण करणे*

======================

 *💠💠 👩‍💻मार्गदर्शक 🧑‍💻💠💠*

   *श्री. खुशालद्दीन उस्मान शेख,*

*राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक,सोलापूर*

Mo- 9011418885

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    *ज्या शिक्षकांना स्व:इच्छेने मोफत कार्यशाळेत सहभाग होययाचे असेल त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता,शाळेचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर माझ्या 9011418885 या व्हाट्सअप्प वर पाठवावे. त्यांना कार्यशाळेच्या ग्रुपमध्ये add केले जाईल. ग्रुपमध्ये त्याचदिवशी कार्यशाळेचे Google meet लिंक दिली जाईल*

🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

*(तीन दिवशीय मोफत कार्यशाळा पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*(कृपया- कार्यशाळेबाबत काही चौकशी करायचे असल्यास किंवा शंका/अडचणी असल्यास फक्त whatsapp sms करावे, call करू नये)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

 📱📱📱📱📱📱📱📱📱 *༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻* *᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-163༽᯾* 🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓 *दि-13 जानेवारी ते 15 जानेवारी 2022* *वे...